इंग्रजी शिका, आत्मविश्वासाने पुढे जा!

कसलीही वयाची अट नाही – आजच इंग्रजी शिकायला सुरूवात करा!

घर बसल्या सहज इंग्रजी बोलायला शिका वेळ न घालवता आजच क्लास जॉईन करा

Time: 7-8 PM IST

Live on Zoom

Marathi

व्हॉट्सअ‍ॅपवर रोजचा क्लास, कुठेही आणि कधीही!

तुमचं स्वप्न – प्रवाही इंग्रजी बोलणं, आमचं ध्येय!

खाली दिलेल्या पैकी कोणताही एक ग्रुप जॉईन करून मोफत लाईव्ह क्लास साठी रजिस्टर करा ऑफर फक्त मर्यादित काळासाठी

Some of Our Glimpse

विद्यार्थ्यांचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न

विद्यार्थ्यांचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न मॅडम हा कोर्स किती दिवसांचा आहे ?

हा कोर्स ९० दिवसांचा आहे , म्हणजे पूर्ण ३ महिन्यांचा आहे

या कोर्स ला वयाची अट नाहीय, तुम्ही शाळेमध्ये शिक्षण घेत आहात किंवा पध्वीधर आहात तरी तुम्ही कोर्स जॉईन करू शकता

हा क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला पेज वर Whatsapp ग्रुप लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता

हो, तुम्हाला वयक्तिक गृहपाठ पाठवून चेक करून घेतले जातात .

We respect your privacy. Your data will only be used to provide and improve our services.
We do not share your WhatsApp number or messages with any third party except for communication purposes.
For any concerns, contact us at: [vetalmaheshh@gmail.com]